» मौजे कासेगाव ग्रामपंचायतची स्थापना २७-११-१९३५ साली झाली मौजे कासेगाव ग्रामपंचायत गावाच्या मध्यस्थानी आहे.
» हे गाव पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्र ४ या वर आहे.
» कासेगाव हे गाव वाळवा तालुक्यातील सर्वात मोठी बाजार पेठ म्हणून ओळखले जाते.
» वाळवा तालुक्यातील जास्त लोकसंख्य असलेले क्रमांक २ चे गाव आहे.
» हे गाव २८४ शिराळा विधानसभा मतदार संघात व ४५ लोकसभा मतदार संघात समाविष्ठ आहे ग्रामपंचायतचे भौगोलिक क्षेत्रफळ(हेक्टर मध्ये )१९२२.१३ चौ कि मी आहे.