विविध विकास कामांचा शुभारंभ

विकास कामातून कासेगाव चा कायापालट

कासेगांव येथे संभाजी पाटील घर व सन्मुख गल्ली पेव्हींग Block रस्ता शुभारंभ प्रसंगी मा.जनार्दन पाटील काका, देवराज पाटील दादा व संरपच नंदाताई पाटील व मान्यवर

ग्रामस्थांना भेटून त्यांच्या समस्यांचे निवारण करताना मा.जि. प . अध्यक्ष देवराज दादा व ग्रामपंचायत पदाधिकारी.

प्राथमिक शाळेत विध्यार्थ्यांचे स्वागत करताना जि. प .सदस्य संगिताताई पाटील, पंचायत समिती सदस्य देवराज पाटील,सरपंच नंदाताई पाटील व इतर ग्रामपंचायत सदस्य.

कासेगांव येथे बौध समाज ,चर्मकार वस्ती व मातंग समाज येथे विविध विकास कामांचा शुभारंभ करताना मा. जनार्दन पाटील काका व देवराज पाटील दादा ,कासेगांव पाेलिस स्टेशनचे पाेलिस निरिशक नंदकुमार माेरे साहेब व मान्यवर.