*कासेगांव ग्रामपंचायत नूतन इमारतीचा उदघाटन समारंभ संपन्न झाला यावेळी माजी मंत्री हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा.जयंत पाटील (साहेब), माजी आमदार मा.मानसिंग नाईक (भाऊ), मा.इंद्रजित देशमुख, जेष्ठ नेते मा.जनार्दन पाटील (काका), युवानेते मा.देवराज पाटील (दादा), सांगली जिल्हा परिषद सदस्या सौ.संगीता पाटील (ताई), युवानेते मा.राजवर्धन पाटील (भैय्या), मा.उदयसिंह पाटील (बापू), लोकनियुक्त सरपंच मा किरण पाटील (दादा), उपसरपंच मा.दाजी गावडे, सर्व ग्रामपंचायत सदस्य व इतर मान्यवर उपस्थित होते*

*लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या जन्मशताब्दी निमित्त कासेगांव पदयात्री स्मारक येथे लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करताना युवानेते मा.प्रतिक जयंत पाटील (दादा), जेष्ठ नेते मा.जनार्दन पाटील (काका), युवानेते मा.देवराज पाटील (दादा), कासेगांव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.शामराव पाटील (काका), शिक्षण संस्थेचे सचिव मा.आर. डी. सावंत (सर), लोकनियुक्त सरपंच मा.किरण पाटील (दादा) व इतर मान्यवर उपस्थित होते.*

कासेगांव येथे लोकनेते राजारामबापू पाटील व लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्त रक्तदान शिबिराचे उदघाटन करताना युवानेते मा.प्रतीक जयंत पाटील (दादा), मा.देवराज पाटील (दादा) व इतर उपस्थित होते.

*आदरणीय लोकनेते राजारामबापू पाटील जन्मशताब्दी ज्योती चा शुभारंभ.. कासेगावातील बापूंच्या निवासस्थाना पासून सुरवात.....* *यावेळी जेष्ठ नेते मा.जनार्दन पाटील (काका), युवानेते मा.देवराज पाटील (दादा) व इतर मान्यवर...*

यशवंतनगर बेघर वसाहत येथे निखिल सावंत घर ते पंडित माळी आबा ते वाटेगाव रस्ता आर.सी.सी.गटर चे उदघाटन करताना युवानेते मा.देवराज पाटील (दादा), लोकनियुक्त सरपंच मा.किरण पाटील (दादा), समाजभुषण मा.सचिन पाटील (काका), मा.कुमार पाटील (आप्पा), मा.आण्णा माने, उपसरपंच मा.दाजी गावडे व इतर मान्यवर, सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

आज 8 मार्च जागतीक महीला दिनाचे औचित्य साधून सांगली जिल्हा परिषद सदस्या सौ.संगीता पाटील (ताई) यांच्या शुभहस्ते कृष्णानदीकडे जाणार्या रस्त्यापासून ते कृष्णा कारखाना गट ऑफिस पर्यंत रस्ता काँक्रीटकरण या कामाचा शुभारंभ झाला..!* *यावेळी युवानेते मा.देवराज पाटील (दादा), लोकनियुक्त सरपंच मा.किरण पाटील (दादा), मा.लक्ष्मण पाटील (तात्या), मा.कुमार पाटील (आप्पा), समाजभुषण मा.सचिन पाटील (काका), मा.अभिजीत तोडकर (भैय्या), मा.आत्माराम मिसाळ (सर), मा.अमोल मिसाळ (सर), मा.बापूराव बडेकर (नेते), मा.युवराज वायदंडे, ग्रामपंचायत सदस्या सौ.शुभांगी पाटसुते, सौ.शैलजा मिसाळ व इतर मान्यवर, सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने अंगणवाडी सेविकांना जिल्हा परिषदच्या स्वियनिधीतून विविध साहित्य वाटप करताना मा.जिल्हा परिषद अध्यक्ष मा.देवराज पाटील(दादा),सांगली जिल्हा परिषद सदस्य सौ.संगिता पाटील(ताई),कासेगावचे सरपंच मा.किरण पाटील (दादा),ग्रा.प सदस्य मा.संतोष पाटील, मा.फिरोज आत्तार, आशा पाटील, अंजना माळी व सर्व उपस्थित अंगणवाडी सेविका.

कासेगांव येथे किसान डेअरी ते रवी पाटील घर ते बाळासाहेब पाटील घर,पेव्हींग ब्लॉक रस्ता कामांचा शुभारंभ प्रसंगी,मा.युवा नेते देवराज पाटील (दादा) व संरपच,किरण पाटील (दादा) उपसंरपच,दाजी गावडे व बाजार समितीचे उपसंभापती,सुरेश गावडे (आबा) व सदस्य व मान्यवर.

अनिल नवाळे (साहेब) घर ते सन्मित्र हौसिंग सोसायटी मुरमिकरणाचा शुभारंभ करताना युवानेते मा.देवराज पाटील (दादा), कामगार नेते मा.शंकरराव भोसले (आबा), लोकनियुक्त सरपंच मा.किरण पाटील (दादा), वाळवा बाजार समिती उपसभापती मा.सुरेश गावडे (आबा), मा.सुभाष आडके (सर), उपसरपंच मा.दाजी गावडे व इतर मान्यवर उपस्थित होते

किशोर खांडेकर घर ते महादेव मंदीर डबाने गल्ली पेव्हींग ब्लाॅक बसवणे शुभारंभ व महादेव मंदीर लगत संरक्षण भिंतीचे भूमिपूजन करताना युवानेते मा.देवराज पाटील (दादा), कासेगाव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.शामराव पाटील (काका), लोकनियुक्त सरपंच मा.किरण पाटील (दादा), उपसरपंच मा.दाजी गावडे ग्रामपंचायत सदस्य मा.संतोष पाटील (मास्तर), सर्व ग्रामपंचायत सदस्य व इतर मान्यवर उपस्थित होते.

तोडकर पाणंद ते नदी रस्ता मुरमिकरणाचा शुभारंभ करताना युवानेते मा.देवराज पाटील (दादा), मा.अभिजीत तोडकर (भैय्या), मा.आण्णा माने, मा.संभाजी पाटील (राजे), मा.सुरेश माने, मा.फिरोज आत्तार , प्रशांत पाटील (रेठरेकर).मा.आप्पा कापसे, मा.मनोज ढाणे, युवराज तोडकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

राजारामबापू व्यायम मंडळा शेजारील रस्त्यालगत संरक्षण भिंतीचे भूमिपूजन युवानेते मा. देवराज पाटील (दादा), लोकनियुक्त सरपंच मा किरण पाटील (दादा), उपसरपंच मा. दाजी गावडे इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

कासेगाव ग्रामपंचायतच्या वतीने शिवछत्रपती पुरस्कार मिळालेबद्दल राष्ट्रीय खेळाडू मा.पोपट पाटील, राज्य शाषनाचा व्यसनमुक्ती पुरस्कार मिळालेबद्दल मा.राजेंद्र बाबुराव पाटील व अंतराष्ट्रीय विज्ञान प्रदर्शन जपान येथे निवड झालेबद्दल कु.आर्यन माळी, कु.विनायक मोरे यांचा सत्कार करताना युवानेते मा.देवराज पाटील (दादा), लोकनियुक्त सरपंच मा.किरण पाटील (दादा), उपसरपंच मा.दाजी गावडे, व इतर मान्यवर उपस्थित होते.

जिल्हा परिषद सांगली व पंचायत समिती वाळवा यांच्या माध्यमातून दिव्यांगाना तिन चाकी सायकल व आधार काठी वाटप करण्यात आले यावेळी वाळवा तालुक्याचे जेष्ठ नेते मा.जनार्दन पाटील (काका), युवानेते मा.देवराज पाटील (दादा), सांगली जिल्हा परिषद सदस्या सौ.संगीता पाटील (ताई), लोकनियुक्त सरपंच मा.किरण पाटील (दादा), समाजभुषण मा. सचिन पाटील (काका), उपसरपंच मा.दाजी गावडे व इतर मान्यवर उपस्थित होते.