कासेगाव येथील विविध विकासकांमाच्या उदघाटन प्रसंगी बोलताना, माजी मंत्री, आमदार जयंतराव पाटील साहेब माजी आमदार मानसिंगराव नाईक भाऊ राजारामबापू बँकेचे उपाध्यक्ष जनार्दनकाका पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराज पाटील, सभापती सचिन हुलवान, उपसभापती नेताजी पाटील, बाजार समितीचे सभापती आनंदराव पाटील, उपसभापती सुरेश गावडे, जिल्हा परिषद सदस्य संगिता पाटील, सरपंच किरण पाटील, उपसरपंच दाजी गावडे, उपस्थित होते.