कासेगाव येथील कासेगाव ते भैरेवाडी-दगडे मळा या रस्त्याचे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत सुधारणा कामाचे भूमिपूजन मा.आ.जयंत पाटील (साहेब) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मा.आ.मानसिंगभाऊ नाईक, मा.देवराज पाटील (दादा), मा.उदयसिंह पाटील (बापू), सरपंच सौ.कल्पना गावडे, उपसरपंच मा.सुजित पाटील, इतर मान्यवर, सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

दीक्षा उत्तम मिसाळ, ईश्वरी जयदीप सुतार, अक्काताई नाना माने, यांना संजय गांधी निराधार योजना पेन्शन मंजूरीचे पत्र सांगली जिल्हा परिषद माजी अध्यक्ष मा.देवराज पाटील (दादा) यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी लोकनियुक्त सरपंच मा.किरण पाटील (दादा), सर्कल मा.बालम मुलाणी, ग्रामसेवक मा राहूल सातपुते, तलाठी, कोतवाल उपस्थित होते.

मा.जयंत पाटील (साहेब) यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या जिल्हा परिषद शाळा नं. 1 कासेगांव माॅडेल स्कूल अंतर्गत पेविंग ब्लाॅक बसविणे कामाचा शुभारंभ कु.प्रणव वैभव शेटे या शाळेतील लहान चिमुकल्याच्या हस्ते संपन्न करण्यात आला. यावेळी सांगली जिल्हा माजी अध्यक्ष मा.देवराज पाटील (दादा), लोकनियुक्त सरपंच मा.किरण पाटील (दादा), समाजभूषण मा.सचिन पाटील (काका), मा.कुमार पाटील (आप्पा), मा.मोहन पाटील (आण्णा), मा.शहाजी माळी, उपसरपंच मा. दाजी गावडे व इतर मान्यवर मुख्याध्यापक शिक्षक उपस्थित होते.

विकास वाघावकर घर ते वसंत पाटसुते घर व भालचंद्र औंधकर घर ते राजू शिकलगार घर रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ सांगली जिल्हा परिषद माजी अध्यक्ष मा.देवराज पाटील (दादा) यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी लोकनियुक्त सरपंच मा.किरण पाटील (दादा), समाजभूषण मा.सचिन पाटील (काका), मा.मोहन पाटील (आण्णा), मा.कुमार पाटील (आप्पा), मा.आण्णा माने, मा.शहाजी माळी, मा.दाजी गावडे व इतर मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.

यशवंतनगर बेघर वसाहत कासेगांव अंतर्गत आर. सी. सी गटर कामाचा शुभारंभ सांगली जिल्हा परिषद माजी अध्यक्ष मा.देवराज पाटील (दादा), यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी लोकनियुक्त सरपंच मा.किरण पाटील (दादा), समाजभूषण मा.सचिन पाटील (काका), मा.सुरेश गावडे (आबा), मा.बाळासाहेब गावडे, मा.कुमार पाटील (आप्पा), मा.सुजित पाटील (दादा), मा.दाजी गावडे, मा.बाबूराव जाधव, मा.दिनकर जाधव, मा.निवास जाधव, मा.निवास पाटील (काका), मा.प्रकाश जाधव, मा.विलास सावंत, मा.पंडीत माळी व इतर मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.

मा.देवराज पाटील (दादा) यांच्या पंचायत समिती फंडातून सुयोग गावडे घर ते गेस्ट हाऊस रोड आर.सी.सी गटर बांधने कामाचा शुभारंभ सांगली जिल्हा परिषद माजी अध्यक्ष मा.देवराज पाटील (दादा) यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी लोकनियुक्त सरपंच मा.किरण पाटील (दादा), मा.सुरेश गावडे (आबा), मा.शहाजी माळी, मा.सुजित पाटील, मा.निवास पाटील, मा.शंकर पाटील (आबा), उपसरपंच मा.दाजी गावडे मा.आण्णा माने, मा.दत्ता मरडे, मा.सुयोग गावडे, मा.महेश पोतदार मा.माधव मांगलेकर मा.विनोद वाघमोडे, मा.जितेंद्र पाटील मा.प्रविण डबाणे व इतर मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.

निकम गल्ली येथे पेविंग ब्लाॅक बसविणे कामाचा शुभारंभ सांगली जिल्हा परिषद माजी अध्यक्ष मा.देवराज पाटील (दादा) यांचा शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी लोकनियुक्त सरपंच मा.किरण पाटील (दादा), समाजभूषण मा.सचिन पाटील (काका), मा.सुरेश गावडे (आबा), मा.शहाजी माळी, मा.श्रीरंग पाटील (तात्या), मा.प्रकाश गवारकर, मा.दाजी गावडे, मा.विश्वास निकम, मा.प्रशांत पाटील रेठरेकर, मा.हणमंत निकम, मा.काका सोनटक्के, मा.चैतन्य निकम, मा.जिवन माने, मा.विनोद बागल, मा.संभाजी माने व इतर मान्यवर उपस्थित होते.

माजी आमदार राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग सेलचे प्रदेशाध्यक्ष मा. जयदेव गायकवाड यांनी आज कासेगांव येथील ग्रामपंचायतीस व बुध्द विहार येथे सदीच्छा भेट दिली. यावेळी त्यांचा लोकनियुक्त सरपंच मा.किरण पाटील (दादा) यांचा हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी समाजभूषण मा.सचिन पाटील (काका), मा.आनंदराव पाटील, मा.सादीक खाटिक, मा.अरूण कांबळे, मा.प्राण कांबळे, मा.पांडुरंग कांबळे व इतर मान्यवर युगपुरूष तरूण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

संजय गांधी निराधार योजना मंजूरीचे पत्र मोनिका मिलींद माने यांना देताना सांगली जिल्हा नियोजन समिती सदस्य मा.देवराज पाटील (दादा), मा.जिवन माने, मा.संतोष पाटील.

जुना नेर्ले-मालखेड (चौंडेश्वरी मळा) रस्ता डांबरीकरण शुभारंभ सांगली जिल्हा नियोजन सदस्य मा.देवराज पाटील (दादा) यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी लोकनियुक्त सरपंच मा.किरण पाटील (दादा), मा.कुमार पाटील (आप्पा), समाजभूषण मा.सचिन पाटील (काका), उपसरपंच मा.दाजी गावडे, मा.सुजित पाटील, मा.अभिजीत तोडकर, मा.संजय पाटील (मेंबर), मा.बाळकृष्ण पाटील, मा.मोहन पाटील, मा.अभिजीत पाटील, मा.संभाजी पाटील, मा.प्रकाश पवार, मा.दादासो पाटील, मा.विलास पाटील, मा.राहुल पाटील मा.सर्जेराव लाहीगडे व इतर मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.

मा.ना.जयंत पाटील (साहेब) यांनी मंजूर केलेल्या गौंड वस्ती कासेगाव येथील रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ सांगली जिल्हा नियोजन समिती सदस्य मा. देवराज पाटील (दादा) यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी लोकनियुक्त सरपंच मा.किरण पाटील (दादा), उपसरपंच मा. दाजी गावडे, मा.कुमार पाटील (आप्पा), मा.अण्णा माने, मा.अभिजित तोडकर, मा.संतोष पाटील, मा.शंकर गावडे,आप्पासो गावडे,तानाजी गावडे,प्रकाश गावडे,बाळासो गावडे.मा.मोहन गावडे व इतर मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.

15 वित्त आयोगातुन संदीप शिंदे घर ते अधीक माळी घर पेव्हीग ब्लॉग बसवणे कामाचा शुभारंभ जि.प माजी अध्यक्ष,जिल्हा नियोजन समिती विद्यमान सदस्य मा.देवराज पाटील(दादा) यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला यावेळी उपस्थित कासेगाव चे लोकनियुक्त सरपंच किरण पाटील दादा, उपसरपंच दाजी गावडे, ग्रा.प सदस्य संतोष पाटील, समाजभूषण सचिन पाटील काका, शहाजी माळी,विनोद वाघमोडे, पक्षाचे सर्व जेष्ठ सदस्य ,पदाधिकारी सर्व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

मा.देवराजदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली कासेगाव ग्रामपंचायतीच्या वतीने बंडा पाटील घर ते ओढाRCCगटर बांधणे,व अतुल शहा घर ते साई मेडिकल पर्यंतRCCगटर बांधणे या कामाच्या उद्घाटनप्रसंगी जि.प.माजी अध्यक्ष देवराज दादा पाटील सरपंच किरण पाटील उपसरपंच दाजी गावडे सदस्य संतोष पाटील, प्राण कांबळे शहाजी माळी, शंकरराव भोसले आबा, विलास पाटील मामा, आण्णा माने, पदवीधर संघाचे अध्यक्ष प्रवीण डबाणे, शशिकांत डबाणे व इतर मान्यवर उपस्थित होते.

कासेगांव ग्रामपंचायत च्या घंटा गाडीचे पुजन सांगली जिल्हा नियोजन समिती सदस्य मा.देवराज पाटील (दादा) यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी मा.शंकरराव भोसले (आबा), मा.सुभाष आडके (सर), लोकनियुक्त सरपंच मा.किरण पाटील (दादा), मा.सुरेश गावडे (आबा), मा.कुमार पाटील (आप्पा), समाजभूषण मा.सचिन पाटील (काका), मा.प्रताप पाटील, मा.प्रभाकर पाटील, मा.रंगराव गवारकर (तात्या) उपसरपंच दाजी गावडे व सर्व ग्रामपंचायत सदस्य इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.